Dictionaries | References

हातांत मीठ देणें

   
Script: Devanagari

हातांत मीठ देणें

   हातांत मीठ देऊन शपथ घेवविली म्हणजे माणूस निमकहराम ( विश्वास घातकी ) होत नाहीं. शपथ घेवविणें. ‘ जे अड्डे जिंकावयाचे ते हातांत योग्य मार्गानें मीठ देऊन जिंकले गेलेले आहेत.’- लोकशक्ति २२-२-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP