Dictionaries | References

कणिकेत मीठ

   
Script: Devanagari

कणिकेत मीठ

   पोळीच्या कणकेत थोडे मीठ घातले असतां ते सामावते व पोळीस चांगली रुची येऊन मिठाचा खारटपणा मात्र पूर्णपणें झाकला जातो. यावरून ओळखूं येणार नाही अशा प्रमाणांत दुसर्‍याच्या संपत्तीचा अपहार केला असतां तो पचतो व उघडीस येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP