Dictionaries | References

कोंकणातल्‍या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें

   
Script: Devanagari

कोंकणातल्‍या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें

   मिरच्या घाटावरून कोकणात जातात व मीठ कोकणातून घाटावर येते. याच्या उलट करणे म्‍हणजे भलत्‍याच गोष्‍टीत इकडचे तिकडे करणें
   फुकट येरझारा घालणें
   व्यर्थ हेलपाटे घालणें. तु०-To carry coals to Newcastle.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP