Dictionaries | References

हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं

   
Script: Devanagari

हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं

   थोर मनुष्य कितीहि खालावला तरी तो नीच मनुष्या इतका खालीं जात नाहीं. कितीहि गरिबी आली तरी मूळचा मोठेपणाचा अंश राहातोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP