Dictionaries | References

सुंभ जळलें तरी वळ वचना

   
Script: Devanagari

सुंभ जळलें तरी वळ वचना     

कांहीं माणसें अशीं आहेत कीं त्यांना कितीहि शिक्षा केली तरी त्यांच्या वाईट संवयी सुटत नाहींत, किंवा तडफदार माणसांना वाईट दिवस आले तरी त्यांची तडफ जात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP