Dictionaries | References

गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच

   
Script: Devanagari

गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच     

कितीहि जीव तोडून प्रामाणिकपणें व्यवहार केला तरी त्‍याची किंमत केली जात नाही. तु०-शेळी जाते जिवानिशी व खाणारा म्‍हणतो वातड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP