Dictionaries | References

वस्तर्‍यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा

   
Script: Devanagari

वस्तर्‍यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा

   हळूच गुप्तपणें आपलें कार्य साधून एखाद्याचा नाश करणें.
   आपलेंच शस्त्र आपणास घातक होणें
   गुप्तशत्रु असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP