Dictionaries | References

पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना

   
Script: Devanagari

पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना     

(गो.) बुडत असलेला पाणबुडया आपल्या आवडल्या भाकरी(सांधणें) शेवटपर्यंट विसरत नाहीं. अशी कांहीं माणसें आहेत कीं तीं जरी संकटांच असलीं तरी आपल्या आशा आकांक्षा उराशीं बाळगून असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP