Dictionaries | References

काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें

   
Script: Devanagari

काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें

   अविश्र्वासाची परमावधि
   काही केले तरी खरे न मानणार्‍या मनुष्‍याबद्दल म्‍हणतात
   मनापासून सर्व सत्‍य सांगितले तरी ते खरे न वाटणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP