Dictionaries | References

काळीज ठिकाणी नसणें

   
Script: Devanagari

काळीज ठिकाणी नसणें     

मन थार्‍यावर नसणें
अतिशय अस्‍वस्‍थ, चिंताग्रस्‍त असणें
काही सुचत नाहीसे होणें. ‘काळीज नाही ठिकाणी वाटते असून जिवंतच मी मेले। डोंगर दुःखाचे उदेले।’-होला ८८.१०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP