Dictionaries | References

मेजाबैलें केळें काढून इष्टागत

   
Script: Devanagari

मेजाबैलें केळें काढून इष्टागत

   ( गो.) दुसर्‍याच्या मेजावरचें केळें काढून तें एखाद्याला द्यायचें आणि त्याची मैत्री जोडायची, असें करणारें संभावित लोकहि थोडे नसतात. पदरचें कांहींहि खर्च न होतां अशांचीं कामें होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP