Dictionaries | References व वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे? Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) वाघाचें लहान पिल्लू झालें तरी तें पाला खाणार नाहीं. प्रतिष्ठित माणूस लहान असला तरी तो आपल्या इभ्रतीला कमीपणा येईल अशी कोणतीहि गोष्ट करणार नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP