Dictionaries | References

असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण

   
Script: Devanagari

असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण

   मनुष्यामध्ये कितीहि सद्गुण असले तरी एखादा तरी दोष असण्याचा संभव असतोच. केवळ निर्दोष अशी वस्तु जगात सापडणें अशक्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP