Dictionaries | References

असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी

   
Script: Devanagari

असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी

   ज्या मनुष्याच्या अंगात कौशल्य आहे, तो कोठे गेला तरी पोट भरू शकतो. अंगात विद्या असेल तर उपाशी राहणार नाही. तुलना-नरा हरहुन्नरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP