Dictionaries | References

चांगला वागे संसारी, त्‍यास जरा नये लौकर

   
Script: Devanagari

चांगला वागे संसारी, त्‍यास जरा नये लौकर

   जो आपला सर्व आयुष्‍यक्रम व्यवस्‍थित रीतीने घालवितो त्‍याला अकालवृद्धत्‍व येत नाही. त्‍याला फारशी काळजी करावी लागत नसल्‍याने त्‍याची प्रकृति चांगली राहते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP