Dictionaries | References

जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे

   
Script: Devanagari

जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे

   जो मनुष्‍य भीत भीत वागतो तो अधिक अधिक संकटात पडत जातो. कोणतेहि संकट आले असतां डगमगून न जातां त्‍यास धैर्याने तोंड दिले पाहिजे म्‍हणजे त्‍याचे निवारण होते. उलट घाबरून गेल्‍यास त्‍याच्यावर अधिक संकटे येण्याचा संभव असतो. तु०-भित्‍यापाठी ब्रह्मराक्षस. देवो दुर्बलघातकः। अजापुत्र पहा. (गु.) जे भुतथी बीहे, तेने भुत वलग. Harm watch, harm catch.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP