Dictionaries | References

रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें

   
Script: Devanagari

रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें

   ( ऐति.) अगदीं लहान जरी फूट आपल्या पक्षांत असेल तर शत्रु प्रबळ होतो. तेव्हां थोडा देखील भेद असतां कामा नये. -पया २५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP