Dictionaries | References
अं

अंधारांत चोरास बळ

   
Script: Devanagari

अंधारांत चोरास बळ

   चोरास चोरी करावयास साहजिकच अंधारी रात्र ही अधिक उपकारक असते. तेव्हां योग्य परिस्थिति ही कोणत्याहि गोष्टीस उपकारकच असते. तु ० -अंधार हा चोरास पथ्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP