Dictionaries | References म मेसादेवी चोरास धारजिणी Script: Devanagari Meaning Related Words मेसादेवी चोरास धारजिणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मेसा अथवा महिषी देवता ही चोरांची देवता आहे, तेव्हां तिची त्यांच्यावरच कृपा असते. तिचा प्रसाद इतरांवर होत नाहीं व ती चोरांस चोरीच्या कामांतच यश देते. तु ० -जसा भक्त तसा देव. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP