Dictionaries | References

अंधारा

   
Script: Devanagari
See also:  अंधार

अंधारा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अंधाराने व्यापलेला   Ex. अंधार्‍या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो./श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

अंधारा

  पु. काळोख ; अंधकार . ' खोलींत अंधार पडिला फारखालीं न दिसें अणुमात्र । ' - संवि १ . १३४ . ' अधार हा चोरास पथ्य .' २ ( ल .) अडाणीपणा ; अज्ञान . ' जाण . पणें घें अंधारतो एक पढतमूर्ख । ' - दा २ . १० . २७ . ४ ( ल .) अन्याय ; उपद्रव ; अंदाधुंदी ; घोटाळा ; बेबदशाही . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार )
०अंधारा   ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .
उजाडीं   ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .
०कोठडी  स्त्री. एकांतवासाची शिक्षा देण्याकरितां चोहोंकडुन बंद असलेलें व फक्त हवा येण्याकरितां झरोका असलेलें तळघर , खोली . २ ( ल .) एकांतवासाची शिक्षा . ( क्रि०ठरणें ; ठरवणें ; देणें )
०कोंडी   खण खाणी , अंधारी कोठडी - स्त्री . अंधारकोठडी ; काळोखी खोली ; तळघर ; तुरुंग .
०खोली  स्त्री. १ ( फोटो ) ( इं .) डार्क रूम ; फोटोग्रापीसाठीं लागणारी बिन उजेडाची खोली . २ अंधारकोठडी पहा .
०गडत  न. अतिशय काळोख ( क्रि०पडणें ; येणे ; चढणे ; होणें ). अंधार गडप - व असेहि शब्द वापरतात .- क्रिवि . दाट काळोखांत . ( सं . अंधकार + गर्त )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP