Dictionaries | References

अंधार

   
Script: Devanagari
See also:  अंधारा

अंधार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अंधकार

अंधार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To tell darkly and openly; in plain language and by hints; in private and in public; in manifold ways and modes.

अंधार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Darkness.

अंधार     

ना.  अंधकार , अंधेर , काळोख , तम , तिमिर .

अंधार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  प्रकाशाचा अभाव वा उणीव   Ex. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
HYPONYMY:
अज्ञानतिमीर मळभ धुंधुकार
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंधकार काळोख तिमिर तम काळोखी
Wordnet:
asmআন্ধাৰ
benঅন্ধকার
gujઅંધારું
hinअंधकार
kanಅಂಧಕಾರ
kasاَنہِ گَٹہٕ
kokकाळोख
malഇരുട്ടു്‌
nepअन्धकार
oriଅନ୍ଧାର
panਹਨੇਰਾ
sanअन्धःकारः
tamஇருட்டு
telఅంధకారం
urdاندھیرا , تاریکی , سیاہی
See : निराशा

अंधार     

 पु. ( कर .) घरांतील राखणदार देव . ( सं . आधार ?)
 पु. १ काळोख ; अंधकार . ' खोलींत अंधार पडिला फार । खालीं न दिसें अणुमात्र । ' - संवि १ . १३४ . ' अधार हा चोरास पथ्य .' २ ( ल .) अडाणीपणा ; अज्ञान . ' जाण . पणें घें अंधार । तो एक पढतमूर्ख । ' - दा २ . १० . २७ . ४ ( ल .) अन्याय ; उपद्रव ; अंदाधुंदी ; घोटाळा ; बेबदशाही . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार )
०अंधारा   ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .
उजाडीं   ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .
०कोठडी  स्त्री. एकांतवासाची शिक्षा देण्याकरितां चोहोंकडुन बंद असलेलें व फक्त हवा येण्याकरितां झरोका असलेलें तळघर , खोली . २ ( ल .) एकांतवासाची शिक्षा . ( क्रि०ठरणें ; ठरवणें ; देणें )
०कोंडी   खण खाणी , अंधारी कोठडी - स्त्री . अंधारकोठडी ; काळोखी खोली ; तळघर ; तुरुंग .
०खोली  स्त्री. १ ( फोटो ) ( इं .) डार्क रूम ; फोटोग्रापीसाठीं लागणारी बिन उजेडाची खोली . २ अंधारकोठडी पहा .
०गडत  न. अतिशय काळोख ( क्रि०पडणें ; येणे ; चढणे ; होणें ). अंधार गडप - व असेहि शब्द वापरतात .- क्रिवि . दाट काळोखांत . ( सं . अंधकार + गर्त )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP