Dictionaries | References अ अंधारी Script: Devanagari Meaning Related Words अंधारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आँधी अंधारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 5 A board placed across the extremities of the joists under a flooring, to stop up the opening. 6 A dungeon. 7 Darkness, lit. v ये, पड. अंधारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Dimness. A blind. Darkness coming over the eyes. अंधारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ काळ्याकुट्ट ढगांमुळें पडलेला अंधार . २ घोडा किंवा रहाटाचा , घाण्याचा बैल यांच्या डोळ्यांस लावण्याची झांपड . ' अंधारी भरगच्चीची निमजरी .' - ऐरापुप्र ९ . ५१३ . ३ पित्तक्षोभानें डोळयापुढें एकाएकीं भासणारा अंधार किंवा चक्कर ; मूर्च्छा ; तसेंच उतारवयामुळें व ( ल .) आढ्यतेमुळें डोळ्यांवर येणारी धुंदी . ( क्रि०येणें ). ( गो .) ' ताज्या डोळ्याकडेन अंधारी आयली .' स्त्री. १ रहाटगाडग्याच्या चाकाच्या दोन दात्यामधील जागा ; दंतांतर ; खांबा . २ कडीपाटाच्या दोन कड्यां मधील जागा झांकण्याकरितां बसविलेली आडवी फळी ; खांडे व दांडे यांच्यामधील फळी . ३ लांकडी जिन्याच्या दोन पायर्यांमध्यें मागच्या बाजूस असलेली पोकळ जागा बंद करण्याकरितां बसवावयाची फळी . ' अंधारी उंच ठेवूं नका . ' ४ तुरुंग ; अंधार . कोठडी ; तळघर . ५ अंधार ; काळोख ; ( क्रि० येणें ; पडणे ). - परमा १० . ११ . ७ बळद ; भिंतींत काढलेली कपाट ; तळघर .०कुधारीं कोधांरीं - क्रिवि . १ काळोखांत ; अंधारात ; सांधीकोंदेंत कोन्याकोपर्यांत . २ ( ल .) गुप्तपणें ; चोरुन ; आडुन ; ( अंधार्र द्वि .).०रात्र स्त्री. वद्य पक्षांतील रात्र ; अंधारानें युक्त असलेली रात्र ; काळोखी रात्र . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP