Dictionaries | References झ झाक Script: Devanagari See also: झांक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झाक A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also a descent of a flock, or a stoop of a single bird. v ये, पड, मार. 5 or उन्हाची झाक A coup de soleil. v लाग. Also a blast of hot, or of cold and withering, air. v लाग, ये, बस, वरून जा. 6 For other senses see झांक above. Bright, brilliant, shining. 2 fig. Splendid, superb, showy, fine, dashing. Applied freely. Rate this meaning Thank you! 👍 झाक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Sealed or closed state of the eyes. Giddiness. Thick, dark, and overspreading shade (of clouds), trees &c. f Brilliance or brightness. A smart shower. Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चकाकी , चमक ; ना. छटा . Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व Ex. तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छटाWordnet:asmআভাস benআভাস gujઆભાસ hinपुट kanತಿಳುವು kasجلٕک , شکٕل , رنٛگ , صوٗرَتھ kokसया oriଆଭାସ panਝੱਲਕ tamதோற்றம் telప్రసిద్ధి urdجھلک , عکس , اشارہ , حس See : छटा Rate this meaning Thank you! 👍 झाक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( भूतबाधा , पित्त , उपासमार यांनी डोळयावर येणारी ) झांपड ; झाप ; तंद्रा . ( क्रि० पडणें ; येणें ; घालणें ). २ चक्कर ; भोंवळ ; घेरी . ३ ग्लानि ; गुंगी ; सुस्ती ; डोळे जड होणें व तारवटणें . ( क्रि० येणें ). ४ ( ढग , झाडें इ० कांची घनदाट ) अंधेरी ; छाया ; झांपड ; काळोख . ( क्रि० घालणें ; पडणें ). पावसानें झांक घातली परंतु पडत नाहीं . [ झांकणें पहा . तुल० गु . झांख = अंधेरी , काळोख ] वि. १ चकचकीत ; चकाकणारें ; चक्क . २ ( ल . ) ( सढळपणानें ) सुंदर ; छान ; झोंकदार ; दिखाऊ . झक्क पहा . स्त्री. १ ( रत्नें , दागिने , धातु , रंग इ० कांची ) चमक ; चकाकी ; झकाकी ; तेजस्विता २ ( सोपें , रुपें इ० कांचा ) मुलामा ; जिल्हई . ३ पावसाची जोराची सर . ( क्रि० येणें ). ४ पक्ष्यांची झुंड ; ( टोळ इ० कांची ) धाड ; पक्ष्याची झडप ; झाप . ( क्रि० येणें ; पडणें ; मारणें ). वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिलीं । - शिशु ६०५ . ५ ( उन्हाची ) तिरीप ; झळ ; ऊन किंवा थंड हवेचा मारा . ( क्रि० लागणें ; बसणें ; येणें ; वरून जाणें ). ६ ( ल . ) चुंणूक ; भास ; लकेर . दुष्काळामुळें कहर उसळला नाहीं तर त्याची झाक मात्र दिसली . - विवि ८ . ७ . १३५ . ७ झुळूक ; छटा . म्हातारपणाची झाक मारते . ८ इतर अर्थी झांक पहा . [ झक ] Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पावसानें झाक घालणें अंधारी येणें ढगांची काळोखी येणें आभाळ दाटून येणें. ‘पावसाने झाक घातली परंतु पडत नाही.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP