Dictionaries | References झ झापड Script: Devanagari See also: झांपड Meaning Related Words झापड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : पतकडो झापड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also drowsiness or somnolency. v पड, घाल. 2 Gloominess of clouds; murk, lower. v घाल, as मेघांनीं or पावसानें झां0 घातली. 3 Muffling up of the face. v घाल. झापड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sealedness of eyes or stupor (as from bile &c.). Gloominess of clouds. झापड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ग्लानी , गाई गाई , गुंगी , झोपेचा पगडा , डुलकी , डोळे झाकळणे , निद्रेच्छा , पेंग . झापड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सरळ दिशेत चालावे इकडे तिकडे पाहू नये ह्यासाठी जनावरांच्या डोळ्यांवर बांधतात ती झाकणी Ex. टांग्याच्या घोड्यांना झापडे लावली होती. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঠুলি gujઅંધોટી hinअंधोटी kanಕಣ್ಣುಪಟ್ಟಿ malകുതിരക്കണ്ണട oriଅଙ୍ଘୋଟି panਅੰਧੋਟੀ telకళ్ళమూకడు urdاندھوٹی , انکھوڑا noun माशांपासून बचाव व्हावा म्हणून घोड्यांच्या डोळ्यांवर बांधलेले आच्छादन Ex. सईस घोड्याच्या डोळ्यावर झापड बांधत आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ढांपणी झांकणीWordnet:gujમોઢિયું hinतिल्हरी kasتِلہٲرۍ , نُقتا oriତିହ୍ଲରୀ See : ग्लानी झापड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( पित्त , मूर्च्छा इ० मुळें डोळयावर येणारी ) झांप ; गुंगी ; ग्लानि ; तंद्री ; झोंपेचा पगडा ; डोळे मिटूं लागणें . ( क्रि० पडणें ; घालणें ). निद्रेच्छा ; सुस्ती . या स्वामीस लागलें वेड । सादर मृत्यूझापड । - नव १५ . ७४ . २ ढगांची अंधारी , काळोखी ; मळभ ( क्रि० घालणें ). मेघांनी , पांवसानें झांपड घातली . ३ तोंडावरून पांघरूण घेणें ; वस्त्रानें तोंड झांकणें ( क्रि० घालणें ). ४ ( ल . ) भूल ; मोह ; भुरळ . यांस कालगतीमुळें झांपड पडली . - भाब ४८ . ५ ( ना . ) आटोका ; तावड ; धाप . लोक त्यांना फितविण्यास आले परंतु ते त्यांच्या झांपडींत आले नाहींत . - सनं १८५७ . ४०८ . ६ ( खा . ) पहांट , उष : काल ; झांझरमांजर . ७ जनावरांच्या डोळयांना बांधतात ती ढांपणी . [ झांपणें , झांकणें ]०देणें ( व . ) १ एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्याकडून खालीं उतरणें . २ ( ल . ) फसविणें . झापड नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : थप्पड Related Words झापड तिल्हरी ତିହ୍ଲରୀ મોઢિયું ಕಣ್ಣು ಪಟ್ಟಿ tissue layer membrane ঠুলি smacking slap smack ढापण गुंगणी डोळे खाणें निद्ना मोरु झांपड पडणें झांपड येणें डोळे उरफाटणें ग्लानी झांपणी stupor डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक ढांपणी ओंद गुंगी बर्सात मोहाळा ओंध झांकणी मोहळा मोहळें बरसात मोहळ screen नीज माया હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP