Dictionaries | References

झांपड

   
Script: Devanagari
See also:  झापड

झांपड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पातयो मिलकावपाची क्रिया   Ex. एके झांपडेंत संवसार हांगाचो थंय जावंक शकता
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मिचकावणी मिलकावणी
Wordnet:
asmনিমিষ
bdमोख्रेबनाय
benনির্মেষ
gujપલકારો
kanನಿಮಿಷ
kasأچھ ٹِٹراے
malകണ്ണുചിമ്മല്
mniꯃꯤꯠꯅ꯭ꯀꯨꯞꯄ
nepनिमेष
panਝਪਕ
tamகண் இமைத்தல்
telనిమిషం
urdساعت , لمحہ , منٹ , لحظہ
noun  बैलाचे दोळे धांपपा खातीर तांचेर लायतात ती धांकण्या सारकी वस्तू   Ex. तेल काडपी घाण्याक जोयिल्ल्या बैलांक झांपड लायतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઆંખિયું
hinअंटीतल
kanಕಣ್ಣು ಕಪ್ಪಲಿ
malകാളക്കണ്ണട
marढापणी
oriଅନ୍ଧପୁଟୁଳି
panਖੋਪੇ
tamகடிவாளம்
urdانٹی تل
noun  घोड्याच्या दोळ्याचेर बांदतात तें धांकण   Ex. घोडसुंवार घोड्याची झांपड काडटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঠুলি
gujઅંધોટી
hinअंधोटी
kanಕಣ್ಣುಪಟ್ಟಿ
malകുതിരക്കണ്ണട
oriଅଙ୍ଘୋଟି
panਅੰਧੋਟੀ
telకళ్ళమూకడు
urdاندھوٹی , انکھوڑا
See : लकणी

झांपड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also drowsiness or somnolency. v पड, घाल. 2 Gloominess of clouds; murk, lower. v घाल, as मेघांनीं or पावसानें झां0 घातली. 3 Muffling up of the face. v घाल.

झांपड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sealedness of eyes or stupor (as from bile &c.). Gloominess of clouds.

झांपड     

 स्त्री. १ ( पित्त , मूर्च्छा इ० मुळें डोळयावर येणारी ) झांप ; गुंगी ; ग्लानि ; तंद्री ; झोंपेचा पगडा ; डोळे मिटूं लागणें . ( क्रि० पडणें ; घालणें ). निद्रेच्छा ; सुस्ती . या स्वामीस लागलें वेड । सादर मृत्यूझापड । - नव १५ . ७४ . २ ढगांची अंधारी , काळोखी ; मळभ ( क्रि० घालणें ). मेघांनी , पांवसानें झांपड घातली . ३ तोंडावरून पांघरूण घेणें ; वस्त्रानें तोंड झांकणें ( क्रि० घालणें ). ४ ( ल . ) भूल ; मोह ; भुरळ . यांस कालगतीमुळें झांपड पडली . - भाब ४८ . ५ ( ना . ) आटोका ; तावड ; धाप . लोक त्यांना फितविण्यास आले परंतु ते त्यांच्या झांपडींत आले नाहींत . - सनं १८५७ . ४०८ . ६ ( खा . ) पहांट , उष : काल ; झांझरमांजर . ७ जनावरांच्या डोळयांना बांधतात ती ढांपणी . [ झांपणें , झांकणें ]
०देणें   ( व . ) १ एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्याकडून खालीं उतरणें . २ ( ल . ) फसविणें .

झांपड     

झांपड देणें
(व.)
एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्‍यावरून खाली उतरणें.
(ल.) फसविणें
ठकविणें
लुबाडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP