Dictionaries | References झ झांबड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झांबड A dictionary, Marathi and English | Marathi English | | jhāmbaḍa a bulky, unwieldy, disproportionately large. 2 also झांबड्या, blundering, doltish &c. see झांबऱ्या. jhāmbaḍa f Snatching rudely: hence plundering. 2 duskiness or dusk. v पड. Rate this meaning Thank you! 👍 झांबड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a bulky, unwieldy. blundering, doltish &c. Rate this meaning Thank you! 👍 झांबड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. बेडौल ; अतिशय मोठा ; अवाढव्य . स्त्री. १ हिसकावून घेणें . २ ( ल . ) लुबाडणें ; लुटणें ; लूट . [ झोंबड ] स्त्री. झांपड ; अंधार ; काळोख . ( क्रि० पडणें ). [ झांपड ] झांबडणी , झांबाडणी - स्त्री . हिसकावून घेणें ; लूटमार ; लुटालूट ; नागवणूक . [ झोंबडणें ] झांबडणें , झांबाडणें - उक्रि . १ हिसकावून घेणें ; हिसडणें ; हिसकणें ; जोरानें ओढणें . शिरींचा पाडोनियां मुगुट । दाहाही झांबाडिले कंठ । - भारा , किष्किंधा १६ . १३६ . २ लुटणें ; लुबाडणें ; नागविणें ; बुचाडणें . [ झोंबडणें ] झांबडाझांबड - स्त्री . १ जोराची हिसकाहिसक , ओढाताण , झोंबाझोंबी . २ लुटालूट . [ झांबड द्वि . ] Rate this meaning Thank you! 👍 झांबड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | झांबडाझांबड जोराची हिसकाहिसक ओढाताण झगडा भांडण. लुटालूट मारामार गडबड गोंधळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP