Dictionaries | References झ झगडा Script: Devanagari See also: झगड Meaning Related Words झगडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A quarrel, contest, dispute: also a litigation or lawsuit. झगडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m झगड f A quarrel, contest, dispute; also a litigation or law-suit. झगडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कज्जा , कलह , तंटा , भांडण , विग्रह ;ना. चकमक , जंग , युद्ध , रण , लढाई , संगर , संग्राम , संघर्ष , समर . झगडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भांडण, झुंज झगडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ तंटा ; भांडण ; कलह . २ कज्जा ; मुकद्दमा ; खटला . ३ लढाई ; युध्द . तो दु : शासन राया सहदेवा बधुंसीं करी झगडा । - मोकर्ण ९ . ६ . ४ ( नाटक ) दोन पात्रांचा संगीत वादविवाद , संवाद , छक्कड . अग म्या पुष्कळ संगीत झगडे ... संगीत छक्कडी पाहिल्या आहेत . - संगीतघोटाळा ५ . ५ ( ल . ) एकरूपता ; मिश्रण . राजहंसापुढें । चांचूचें आगरडे । तोडी जेवीं झगडें । क्षीर नीराचे । - ज्ञा १४ . २०७ . [ घ्व . देप्रा . झगड ; का . जगळ ; हिं . झगडा ; गु . झघडो ; सिं . झगिडो ] पु. मूल्य ; पैसे ; किंमत . ' एका भिल्लिणीला मी झगडा भरला आहे म्हणून एक मुसलमान उचलून घेऊन गेला .' - प्रबोध ८ . ११ . १६ . पु. एक मुलींचा खेळ . - मखे २८३ . झगडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झगडाझगडभांडाभांडीकलहभांडणतंटाओढाताण.कज्जाखटलावैरशत्रुत्व. झगडा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : विवाद, माटपिट, लडाइ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP