Dictionaries | References
अं

अंधारें

   
Script: Devanagari

अंधारें

  न. झडप ; छप्पर ; झांपड . ' खिडकीचीं नागफणीच्या आकाराचीं अंधारी ही आर्मेनियन लोकांनी इराणी लोकांपासुन उचलली .' - ज्ञाको २० . १८९ . ( सं . अंधकार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP