Dictionaries | References

डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक

   
Script: Devanagari

डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक

   डोळ्यांवर झापड आली असतां थप्पड मारली म्‍हणजे ती उडते. आपले एखाद्या गोष्‍टीकडे दुर्लक्ष झाले असतां चांगली चाअ बसली म्‍हणजे आपण जागे होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP