Dictionaries | References अ अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अन्न हें केवळ शरीराचें पोषण करतें पण मनाचा विकास व्हावयाचा असल्यास त्यास चांगल्या विचारांचें, वाचन, चर्चा, श्रवण वगैरेच्या साहाय्यानें खाद्य पुरविलें पाहिजे नाहीं तर तें खुरटून जातें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP