Dictionaries | References
अं

अंदमान बेटाची हवा खाणें

   
Script: Devanagari

अंदमान बेटाची हवा खाणें

   देशांतून हद्दपार होणें. हिंदुस्थानांतून हद्दपार केलेल्या इसमास अंदमान बेटांत नेऊन ठेवतात यावरुन. ‘ अशा जुलमी राजाला अंदमान बेटाची हवा खाण्याचा प्रसंग आल्यावर कृतकृत्यांचा पश्चात्ताप होऊन डोळे उघडतील. ’ -विक्षिप्त १.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP