Dictionaries | References

शेतानें कुंपण खाणें

   
Script: Devanagari

शेतानें कुंपण खाणें

   वास्तविक कुंपणानें शेत खाणें असा वाक्यप्रचार आहे. तथापि याचाहि अर्थ होऊं शकेल. ज्याचें रक्षण करावयाचें तोच रक्षणकर्त्यांवर उलटणें. ‘ शेतानेंच कुंपण खाल्यावर दाद कोणास मागावयाची ?’ -सुंदराबाई ९६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP