Dictionaries | References

मुरडकानवला खाणें

   
Script: Devanagari

मुरडकानवला खाणें

   प्रेमाचें माणूस परगांवीं जावयास निघालें असतां तें लवकर परतून यावें म्हणून त्याला शेवटच्या जेवणांत मुरड घातलेला कानवला करुन वाढतात यावरुन, गांवाहून लवकर परत येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP