Dictionaries | References म मूग खाणें Script: Devanagari See also: मूग आरोगणें , मूग गिळणें , मूग गिळून बसणें Meaning Related Words मूग खाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणी कांहींहि केल्यास त्यास कांहीं उत्तर न देतां स्वस्थ मुकाटयानें बसणें. ‘ आरोगुनी मूग। बैसलासे जैसा बग॥ ’ -तुगा १४६८. ‘ जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लागतात.’ -पकाधे. ‘ स्त्री गप्प राहिली, मूग गिळून बसली, त्यावेळीं नम्र झाली. तिनें सहनशीलपणा दाखविला, कीं, अन्यायी चढेल, उद्दाम नवर्याचा ब्रह्मसंबंध, ब्रह्मराक्षस तिच्या कायमचा मानगुटीस बसलाच म्हणून समजावें. ’ -सुंद्राबाई ६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP