Dictionaries | References

घासीं गूं खाणें

   
Script: Devanagari

घासीं गूं खाणें     

(आई जेवीत असतांनाहि मुलाचा हगण्याचा त्रास असतोच. तिला स्‍वच्छपणें व स्‍वस्‍थपणें मूल जेऊंहि देत नाही) अतिशय कष्‍ट सोसणें
खस्‍ता खाणें
एखाद्याचे पालनपोषण करीत असतां अतिशय दुःख, श्रम सोसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP