Dictionaries | References

कुंपण

   
Script: Devanagari
See also:  कुंफ्ण , कुपण , कुपणा , कॅप

कुंपण

 ना.  कुपाटी , कुपाडी , कुंप , कुप , गडगा , बांध , वई .

कुंपण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  * जागा बंदिस्त करण्यासाठी लावलेले काटे किंवा घातलेली कूड   Ex. तलावाच्या काठावर कुंपण घातले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कुंपण

  न. जागा बंदिस्त करण्याकरितां लावलेले कांटे किंवा घातलेला कुड वगैरे . २ सर्व बाजुंनी कांटे लावून अगर कुड घालुन बदिस्त केलेली जागा ; आवार . म्ह० १ सरडाची धांव कुंपणांपर्यंत . २ कुंपणानें शेत खाल्लें = ज्याचें हातीं रक्षणाचें काम त्यानेंच नुकसान केलें . ( सं . कृप )

कुंपण

   कुंपणानें शेत खाल्‍ले
   कुंपण शेत राखण्यासाठी असते
   पण त्‍यानेंच फसविले. जो रक्षणकर्ता तोच उलटला म्‍हणजे म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP