Dictionaries | References

पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो

   
Script: Devanagari

पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो     

मूळ म्हणे ‘काठीनें मारलेला०’ अशी आहे तीच सयुक्तिक दिसते. या म्हणीचा अर्थ असा होईलः ज्यास अन्न देऊन संतुष्ट केलेलें असतें तो गरीब असतो व तो आपले उपकार स्मरतो पण ज्याला आपण द्रव्याचा लांच देऊं पाहतो तो बहुधा मोठा मनुष्य असतो व तो मगरुर असतो
तो आपल्या उपयोगी पडेल असा भरंवसा नसतो. आपणाकडून देणगी किंवा कर्ज काढतो तो माणूस आपला मिंधा नसतो
पण आपल्या अन्नावर पोसलेला मात्र तसा असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP