Dictionaries | References य याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो Script: Devanagari Meaning Related Words याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दाता देण्यासाठीं हात वर करतो व तो देणार तें घेण्यासाठीं याचकाचा हात त्याखालीं असणार हें उघड आहे. अर्थात् दाता हा याचकापेक्षां श्रेष्ठ आहे. -उग्र २.१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP