Dictionaries | References

उघड

   
Script: Devanagari

उघड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Open, plain, clear, manifest, evident, apparent: also open, explicit, free from disguise or secrecy: also public, popular, vulgar, notorious.
.

उघड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Open, evident. Explicit. Public.
 f  Fairness. Holding up of rain. Notoriety (of a fact).

उघड     

वि.  प्रकट , व्यक्त , स्पष्ट .

उघड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  गुप्त नाही असा   Ex. त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
MODIFIES NOUN:
उक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ज्ञात माहीत ठाऊक जगजाहीर प्रकट व्यक्त स्पष्ट
Wordnet:
asmঅগোপনীয়
bdआन्दो नङि
benঅগোপন
gujઉઘાડું
hinअगुप्त
kanಮುಚ್ಚಿಡದ
kokउक्तें
malപരസ്യമായ
mniꯊꯨꯞꯇꯕ
nepअगुप्त
oriଖୋଲା
sanअगुप्त
tamமறைக்காத
telరహస్యంకాని
urdظاہر , غیرپوشیدہ , واضح , عیاں , نمایاں , صاف
adjective  कोणतेही रहस्य नसलेला   Ex. हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmৰহস্যহীন
bdरहस्य गैयि
benরহস্যহীন
gujરહસ્ય વગર
hinरहस्यहीन
kanರಹಸ್ಯವಲ್ಲದ
kasرازٕ بَغٲر
kokउकती
malപരസ്യമായ
mniꯑꯔꯣꯟ ꯑꯊꯨꯞ꯭ꯌꯥꯎꯗꯕ
nepरहस्यहीन
oriରହସ୍ୟହୀନ
panਰਹੱਸਹੀਣ
sanअगूढ
telబహిర్గతమైన
urdغیر پوشیدہ , غیر اسراری
See : धादांत

उघड     

वि.  
स्पष्ट ; व्यक्त ; उकललेला मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें । - ज्ञा ११ . ४४२ .
स्वच्छ ; ढळढळीत ; जाहीर ; प्रकट ; सार्वजनिक ; महशूर ; गुप्तवेषरहित .
दुर्लौकिक झालेलें ; - स्त्री .
निरभ्र आकाश ; हवा स्वच्छ असणें ; उघाडी ; उघडीक ; पाऊस थांबणें .
दुर्लौकिक ( एखाद्या गोष्टीचा ) - क्रिवि . प्रसिध्दपणानें ; जाहीर रीतीनें ( फिरणें , सांगणें , बोलणें ). [ सं . उद + घट ; प्रा . उग्घड ] उघडकीस येणें - परिस्फोट होणें ; गुप्त न राहणें ; जाहीर होणें उघडकीस आणणें - परिस्फोट करणें ; प्रसिध्द करणें ; जगजाहीर करणें .

उघड     

उघड करणें
१. स्पष्ट सांगणें
गुप्त न ठेवणें. अंतःकरणातील भावना मोकळ्या करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP