Dictionaries | References

उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर

   
Script: Devanagari

उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर

   व्यर्थ खटपट
   निरर्थक श्रम घेऊन एखादी गोष्ट अशी करावयाची की ती जगाच्या उलटी असेल व तिचा काही उपयोग होणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP