Dictionaries | References

ती

   
Script: Devanagari
See also:  लखपति

ती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Used contemptuously in designating a male: as म्यां तिला खूब ठकविलें.

ती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   She; that.

ती     

१ ( सांकेतिक ) तीर्थस्वरुप या शब्दाचे संक्षिप्त रुप . २ तिवट ; पागोट्याचा एक प्रकार . ३ तिथि .
 पु. लक्षाधीश ; लाखों रुपयांचा मालक . [ सं . लक्ष + पति ; गुज . ]
वि.  ( काव्य ) तीन . ति पहा . एकैका बाणाते ती ती बाणी तुझा सुत च्छेदी । - मोकर्ण १४ . ३० . [ सं . त्रि ; प्रा . ति ]
सनास्त्री . १ तृतीयपुरुषी स्त्रीलिंगी सर्वनाम . स्त्रीलिंगी शब्दाने निर्देशिली जाणारी व्यक्ति किंवा वस्तु . २ तिरस्कारार्थी पुरुषालाहि लावितात . म्या तिला खूब ठकविले . ३ ( सांकेतिक ) स्वतःची बायको . तरी ती म्हणतच होती की मुलाचे पत्र येऊ द्या मग जा . - मोर ६ .

ती     

ती अल्‍लची गाय आहे, मागून गेलें तर पास झाडते, पुढून गेले तर शिंग हलविते
(वांय.) व्याजोक्तीने म्‍हणतात. अशा मारकट गाईला ‘अल्‍लाची गाय’ कोण म्‍हणेल? गाय पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP