Dictionaries | References

दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती

   
Script: Devanagari

दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती     

आधीं नीट विचार करून एखादी गोष्ट केली नाहीं म्हणजे मग पश्चात्तापाची पाळी येते. दुसरा नवरा करावयाचा तो नीट विचार करून करावा. नाहींतर मग तो दिवसां केला काय किंवा रात्रीं लावतात. लग्नाप्रमाणें त्याला शुभतिथि किंवा मुहूर्त पहात नाहीत. तु०
एकपुती रडे ०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP