Dictionaries | References
ज्ञ

ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा

   
Script: Devanagari

ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा     

ज्ञानाशिवाय दुसर्‍या सर्व गोष्टी अथवा विद्या कितीहि चांगल्या दिसल्या तरी त्या अयोग्य समजाव्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP