Dictionaries | References द दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ Script: Devanagari Meaning Related Words दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व जगांतील शहाणपण कोणाहि एकटयाच्या अंगी असणें शक्य नाहीं. कोणाहि मनुष्यानें आपणास सर्वज्ञ समजूं नये. कांही बाबतींत इतर लोक त्यापेक्षां शहाणें असण्याचा संभव आहे Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP