Dictionaries | References

पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?

   
Script: Devanagari

पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा?     

जेथें बसावयास पाट देखील नाहीं तेथें रांगोळीचा थाटमाट काय कामाचा
साध्या जरुरीच्या गोष्टींची वाण असतां इतर फालतु मोठमोठया गोष्टींचा काय उपयोग?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP