Dictionaries | References

आयत्या पिठावर रांगोळी घालणें

   
Script: Devanagari

आयत्या पिठावर रांगोळी घालणें

   पूर्वी रांगोळी काढण्याकरितां एखाद्या पाटावर बारीक धूळ टाकून तयार करीत व त्यावर रेघा ओढीत. त्याप्रमाणे एखाद्यानें धूळ किंवा पीठ टाकून तयार केलेल्या पाटीवर रांगोळी काढणें म्हणजे दुसर्‍याच्या श्रमाचा फुकट फायदा घेणें होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP