Dictionaries | References

गुडुप

   
Script: Devanagari

गुडुप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : घनदाट, घनदाट

गुडुप

 वि.  गडद ; गर्द ; दाट ( काळोख , अंधकार ). एथें गुडुप अंधार पडला . - कर्म ३ . ९३ . - न . अतिशय अंधार ; अंधाराचें बाहुल्य . दिवे मालवतांच घरामध्यें गुडुप झालें . [ का . गुडुपु - गुडपु = लोखंडाची कांब ]
०निजणें   डोळयांवरून पांघरूण घेऊन स्वस्थ निजणें .

गुडुप

   गुडुप निजणें
   (बालभाषा) डोळ्यांवरून पांघरूण घेऊन निजणें
   अगदी हालचाल न करतां व आपल्‍या अंगाचा कोणताहि भाग बाहेर न दिसेल अशा रीतीने निजून राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP