Dictionaries | References

दिव्याखालीं अंधार

   
Script: Devanagari
See also:  सुधारणेचें सार

दिव्याखालीं अंधार

   कितीहि सुधारणा केली तरी तिच्या मागें सर्व गोंधळ आढळला असतां म्हणतात.
   दिवा दुसर्‍याला उजेड देतो पण त्याच्या बुडाखाली अंधारच राह्तो ! प्रत्येक चांगल्या गोष्टींत कांहींतरी दोष असतो, या अथी, Nearer the church, the farther from God.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP