Dictionaries | References
अं

अंधारांत जाराची मौज

   
Script: Devanagari

अंधारांत जाराची मौज

   अंधार हा अर्थातच जारकर्मास अनुकूल असतो
   जारास उघडकीस येण्याची भीति नसते. वरील प्रमाणेंच अनुकूल परिस्थिति असली म्हणजे कार्य करणें सुखाचें व सुलभ असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP