Dictionaries | References
अं

अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार

   
Script: Devanagari

अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार

   मांजर बहुतेक एखादी जिन्नस चोरुन नेऊन अंधारांत बसून खातें. यावरुन चोरुन व अंधारांत खाणारास ही उपमा देतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP